Sarkari Yojana: या मुलींना सरकार देणार 1 लाख 1 हजार रुपये! मुलींच्या भविष्यासाठी सरकारचा हातभार; पहा अर्ज प्रक्रिया..

Sarkari Yojana:- महाराष्ट्र शासन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी आर्थिक दृष्ट्या सहाय्यता केली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब तसेच आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबांमधील मुलींना महाराष्ट्र शासनांतर्गत एक लाख एक हजार रुपयांची आर्थिक मदत या ठिकाणी केली जाणार आहे.

योजनेचे प्रमुख उद्दिष्ट:

देशांमधील गोरगरीब जनतेची सुधारणा व्हावी आणि चांगल्या प्रकारे त्यांचे जीवनमान उंचा व्हावे यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे (Sarkari Yojana maharashtra). या प्रयत्नातून सरकारने अशा प्रकारचे काही वैशिष्ट्य योजना राबवले आहेत, ज्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना तसेच महिला वर्गांना शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींना आर्थिक दृष्ट्या चांगला हातभार लागत आहे. यामुळे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने नागरिकांना पुढील पाऊल उचलल्यास चांगली मदत होत आहे. Sarkari Yojana

या ठिकाणी आपण मुलांच्या शिक्षणाचा विचार केला तर अशावेळी सर्वसामान्य प्रवर्गातील मुलींना शिक्षणासाठी जास्त सपोर्ट मिळत नाही कारण की आर्थिक अडचणींचा सामना करत असताना शिक्षणाची बाब मध्ये आली तर ती शिक्षणाचे बाबा बाजूला ठेवली जाते (government schemes for girl child) आणि मुलींची लग्न केले जाते यामुळे कितीही हुशार किंवा कितीही चांगल्या प्रकारे शिक्षण घेत असणाऱ्या मुलींना सुद्धा पुढील शिक्षण घेता येत नाही.

मुलींच्या भविष्यासाठी राबवली ही योजना; Sarkari Yojana

या गोष्टीचा खोल विचार करून तसेच तज्ञ लोकांच्या माध्यमातून याबाबतचा अभ्यास करण्यात आला आहे; आणि त्याच्या सर्वे मध्ये असे समजले आहे की मुलांसोबत मुलीही शिक्षणासाठी तत्पर्तने प्रयत्न करत आहेत आणि मुलांपेक्षा जास्तीत जास्त मुली शिक्षणाकडे चांगल्या नजरेने बघत आहेत आणि वेळोवेळी उच्च गुणवत्ता पूर्ण मार्कांनी शिक्षण पूर्ण करत आहेत. या ठिकाणी आपण बघितले तर आर्थिक दृष्ट्या कुमकुम होत असलेल्या नागरिकांना शिक्षणापासून वंचित ठेवावे लागत आहे त्यामुळे सरकारने या गोष्टीवर विचार करून आर्थिक दृष्ट्या मध्ये व्हावी म्हणून मुलींसाठी विशिष्ट योजना राबवल्या या योजनेअंतर्गत मुलींना हार्दिक साह्य मिळत आहेत.

Sarkari Yojana लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र राज्यातील सर्व गरीब मुली करिता खूप फायदेशीर ठरणारी अशी वरदान आहे; योजना असून राज्यकारातील जास्तीत जास्त मुलींना याचा लाभ घेता यावा यासाठी प्रशासनाने त्या दृष्टीने आणखी नव्याने ही योजना राबवली आहे. या योजनेच्या अंतर्गत ज्या कोणी गरीब मात्र होली असतील त्याचे वयाची अट अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपयांचे रोख रक्कम मिळणार आहे; तसेच या माध्यमातून आपण या योजनेचा तपशील जाणून घेऊया.

हेप पण वाचा: Electric Car: फक्त एकच चार्जवर 416 किमी धावते; ही आहे सर्वात स्वस्थ इलेक्ट्रिक कार; पहा कारचे भन्नाट फीचर्स..

Also Read

मुलींचा जन्म तर चांगल्या प्रकारे वाढावा तसेच मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी आर्थिक मदत करत असताना महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत माझी कन्या भाग्यश्री या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे आणि लेक लाडकी योजना ही नव्याने सुधारित योजना राबवली जात आहे; या योजनेच्या अंतर्गत ज्या कोणी गरीब मात्र होली असतील त्याचे वयाची अट अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपयांचे रोख रक्कम मिळणार आहे; तसेच या माध्यमातून आपण या योजनेचा तपशील जाणून घेऊया.

योजनेसाठी आवश्यक पात्रता: Sarkari Yojana

या योजनेअंतर्गत पिवळा तसेच केसरी रेशन कार्ड धारक नागरिकांना कुटुंबामध्ये मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने बघितले तर अनुदान दिले जाईल. तुमचे मुले या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी ठरणार आहे, त्यांचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असेल ज्यावेळी 18 वर्षे पूर्ण होतील त्यावेळी सरकार स्वतः त्या मुलांच्या खात्यामध्ये 75 हजार रुपये रक्कम जमा करणार आहे.

मुलीला मिळणाऱ्या आर्थिक लाभाचे स्वरूप या योजनेअंतर्गत आपण बघितले तर ज्यावेळी मुलीचा जन्म होईल त्यावेळी पाच हजार रुपये, जेव्हा मुलगी पाहिली पदे चाल त्यावेळी सहा हजार रुपये आणि सहावीला मध्ये गेल्यानंतर सात हजार मुलगी अकरावी मध्ये गेली की आठ हजार रुपये आणि ज्यावेळी मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण होणार आहे त्यावेळी 75 हजार रुपयांची रक्कम थेट खात्यावर जमा होईल,

Sarkari Yojana म्हणजे एकूण मुलीला एक लाख एक हजार रुपये आर्थिक लाभ या ठिकाणी योजनेअंतर्गत दिला जाणार आहे नक्कीच या योजनेचा या आर्थिक लाभाचा मुलींना अगदी चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे आणि उर्वरित जे काही महत्त्वाचे शिक्षक आहे ते त्यांना अगदी व्यवस्थित रित्या पूर्ण करता येणार आहे तसेच त्यांना त्यांचे जीवन शैली अगदी चांगल्या प्रकारे सुधारता येणार असून सर्व तर आपले नाव नावलौकिक करण्याचे सुद्धा या ठिकाणी मोठी संधी मिळत नाही.

लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. यासाठी लाभार्थी मुलगी असेल तर तिच्या जन्माचा दाखला तसेच कुटुंबप्रमुखाचा एक लाख रुपये किंवा कमी उत्पन्न असेल तर याचा दाखला सादर करावा लागेल.
  2. लाभार्थी मुलींच्या पालकांचे आधार कार्ड सुद्धा येथेच सादर करावे लागेल. बँक पासबुकची झेरॉक्स तसेच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास ते सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.
  3. मतदानाचे ओळखपत्र ज्यावेळी मुलगी शेवटचा लाभ घेणारा आहे त्यावेळी तिचे वय 18 वर्षे पूर्ण होणार आहे. त्यावेळी त्या मुलीचे मतदान कार्ड काढून सादर करणे गरजेचे आहे.
  4. या सोबतच या टप्प्यावर मुलगी या ठिकाणी शिक्षण घेत असताना संबंधित शाळेचा दाखला सादर करावा लागेल.
  5. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सुद्धा येथेच सादर करणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाच्या अटी व नियम

  1. प्रामुख्याने बघितले तर ही योजना एक एप्रिल 2023 रोजी किव्हा पुढे ज्या मुली जन्माला येणार आहेत आणि त्या मुलींचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणार आहे तसेच दोन मुलींना कुटुंबामधील याबाबत लागू असतील; तसेच एक मुलगा एक मुलगी असेल तरीही या बाबींचा विचारात घेतल्या जाणार आहे.
  2. पहिल्या हप्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी या ठिकाणी दुसऱ्या आपण त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी सर्वात प्रथम सादर करत असताना माता पित्याने कुटुंबाचे नियोजन करण्यासाठी कुटुंब प्रमाणपत्र नियोजन सादर करणे आवश्यक आहे.
  3. सादर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न या ठिकाणी एक लाखांपेक्षा जास्त नसावी ही बाब लक्षात घ्यावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top