Google Pay: गुगल पे वापरणारे सावधान! फोनमध्ये डाउनलोड करू नका ‘हे’ Apps; अन्यथा बँक अकाऊंट होईल रिकामे

Google Pay news : गुगल पे वापरणाऱ्या नागरिकांसाठी स्क्रीन शेअरिंग ॲप्स च्या वापर अगदी सावधान पूर्वक केला पाहिजे. असे आवाहन केले जात आहे; कारण की या ॲप्सच्या माध्यमातून आपली सहजपणे फसवणूक होऊ शकते हे. या एप्सने तुमचे सर्व डिव्हाईस अगदी व्यवस्थित कंट्रोल करू शकतात आणि तुमची माहिती मिळवू शकतात. तुमचे सर्व व्यवहार आहेत त्यावर या माध्यमातून लक्ष ठेवले जाते आणि गुगलने आपल्या सर्व युजर्सना इतर सर्व जे स्क्रीन रेकॉर्डिंगचे एप्लीकेशन आहेत तेन अनइन्स्टॉल करण्याचा सल्ला दिला आहे, ज्या माध्यमातून नागरिकांचे कोणतीही फसवणूक होणार नाही, खात्यामधून पैसे कोणाला घेता येणार नाहीत, आपली माहिती कोणाला समजणार नाही.

जर तुम्ही गुगल पे चा वापर करत असाल तर अशावेळी नक्कीच सावध राहिले पाहिजे, कारण गुगल पे भारत देशामध्ये खूपच लोकप्रिय यूपीआय पेमेंटचा ऑप्शन आहे. परंतु, अशावेळी तुमच्या मोबाईल मध्ये गुगल पे हे आपलिकेशन डाऊनलोड केलेले असेल तर त्याचा वापर तुम्ही नक्कीच पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी करत असाल, तर अशा वेळेस स्क्रीन शेअर एप्लीकेशन पासून नक्कीच सावध राहिले पाहिजे (google pay latest update). कारण स्क्रीन शेअर एप्लीकेशन च्या माध्यमातून बँक अकाउंट, तसेच इतर माहिती घेतली जाते आणि या ठिकाणी फ्रॉड होण्याची शक्यता निर्माण होते. तुमचे सर्व पैसे घेऊन तुमचे खाते रिकामी केली जाऊ शकते, अशावेळी तुमचा मोबाईल हॅक करून तुम्हाला दमले सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे, याची काळजीपूर्वक माहिती घेऊन हा बदल करावा.

स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप म्हणजे काय

स्क्रीन शेअरिंग ॲप्स च्या माध्यमातून फोनची स्क्रीन इतर लोकांशी सहजपणे शेअर करता येते. यासोबतच तुमच्या फोनच्या स्क्रीनवर नक्की काय सुरू आहे, यासोबतच समोरच्या व्यक्तीला या बाबी दिसतात, आणि सर्वसाधारणपणे स्क्रीन शेअरिंग ॲप्लिकेशनचा वापर टॅबलेट, फोन, किंवा लॅपटॉप रिमोट रिपेअर करण्यासाठी वापर केला जातो. परंतु, या ठिकाणी असा दावा करण्यात आलेला आहे की स्क्रीन शेअरिंग एप्लीकेशन च्या माध्यमातून ऑनलाईन फ्रॉड सुद्धा या ठिकाणी केले जाऊ शकतात (Google Pay update India). सध्या, स्क्रीन शेअर एनी डिस्क तसेच टीम विवर हे स्क्रीन शेअरिंग एप्लीकेशन खूप प्रसिद्ध आहेत. आपल्याला हे माहीतच असतील आणि तुम्ही याचा वापर केला असेलच.

हेप पण वाचा: Electric Car: फक्त एकच चार्जवर 416 किमी धावते; ही आहे सर्वात स्वस्थ इलेक्ट्रिक कार; पहा कारचे भन्नाट फीचर्स..

Also Read

स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप्स का वापरू नये

स्क्रीन शेअरिंग एप्लीकेशन च्या माध्यमातून स्कॅनर्स तुमच्या जो काही डिवाइस आहे, तो अगदी व्यवस्थित कंट्रोल करू शकतात; आणि याच्या मदतीने तुमच्या एटीएम, तसेच डेबिट कार्ड ची माहिती त्यांना मिळते. फोनमधील ओटीपी मिळाला की पैशांच्या व्यवहारावर नजर ठेवतात; या माध्यमातून मोठा फ्रॉड होऊन तुम्हाला आर्थिक दृष्ट्या चांगला फटका बसू शकतो (google pay new rules). त्यामुळे, या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

शक्य असल्यास अनइंस्टॉल करा अ‍ॅप्स.

गुगलने हा अलर्ट जाहीर केला असून, गुगल पे यूजर्स ना थर्ड पार्टी स्क्रीन शेअरिंग एप्लीकेशन अगदी व्यवस्थितपणे डाऊनलोड किंवा इन्स्टॉल करता येणार आहे. जर तुम्ही गुगल पे पूर्वी वापरत असाल तर, अशावेळी स्क्रीन शेअरिंग एप्लीकेशन पूर्ण बंद आहे की नाही ते चेक करा. गुगल प्रमाणे, गुगल पे यूजर्स हे ॲप्लिकेशन फोन मधून त्वरित बंद केले पाहिजेत आणि आपली सुरक्षितता बाळगली पाहिजे.

डिजिटल गोष्टींमुळे झाली सुधारणा.

अलीकडे, डिजिटल युगामध्ये डिजिटल गोष्टींचा वापर चांगल्या प्रकारे वाढत चालला आहे. अशावेळी नागरिकांना कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम करण्यास मोठे मदत होत आहे. नागरिकांची यामुळे चांगली सोय झाली आहे आणि तितकाच लाभ नागरिक घेऊन चांगल्या प्रकारे कमाई सुद्धा करत आहेत. कारण की डिजिटल पद्धतीचा अवलंब करून कित्येक जणांनी आर्थिक दृष्ट्या आपली प्रगती चांगल्या प्रकारे साध्य आहे. कित्येक नागरिकांनी डिजिटल गोष्टींचा अवलंब करून आपले करिअर घडवले आहे आणि आता यामध्ये महत्त्वाचे लाखो रुपयांची कमाई करत आहेत. अशावेळी आपल्याला डिजिटल युगामध्ये एक वेगळा प्रकार पाहायला मिळत आहे.

स्कॅमर्स करतात अशा प्रकारे बँक खाते रिकामे.

डिजिटल गोष्टींमुळे जितका जास्त सुविधा झाल्या आहेत, तितकाच जास्त धोका सुद्धा निर्माण झाला आहे. कारण सध्या सर्वत्र असे काही स्कॅमर्स तयार झाले आहेत, ते अगदी डिजिटल स्वरूपामध्ये आपली माहिती घेतात. आपल्यावर नजर ठेवतात आणि आर्थिक दृष्ट्या आपले अडचण करतात, म्हणजे आपले बँक खाते हॅक करून आपले खाते रिकामी करतात. तसेच आपल्या खात्यावर कर्ज सुद्धा उपलब्ध करून घेतात. परंतु बँकांना कळत नाही की हे कर्ज कोणी घेतले असते, हे कर्ज हॅकर्स नीच घेतलेली असते. परंतु याची पूर्ण जबाबदारी ही खातेदारकाचे राहते. त्यामुळे वेळोवेळी ज्याच्या गोष्टींकडे लक्ष ठेवण्यात इतकी गरजेचे आहे.

असे होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे; कारण की आर्थिक दृष्ट्या आपल्याला यामध्ये मधून चांगला फटका बसू शकतो असे होऊ नये.

यासाठी कोणत्याही वेबसाईटवरून कोणतीही वेगवेगळी एप्लीकेशन इन्स्टॉल करून आहेत; तसेच स्क्रीन शेअरिंग रिलेटेड कोणतेही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू नये. कोठेही आपली ईमेल आयडी, आपला फोन नंबर, आणि आपली ओटीपी सांगूनही आपला पासवर्ड तसेच इतर पर्सनल गोष्टी असतात. त्या गुपित ठेवूनच आपल्या जवळ असाव्यात इतरांना त्या समस्त कामा नये अशा विविध बाबींची काळजी घेतल्यास आपल्या या धोक्यापासून दूर जाता येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top